बटाट्याची चाळ [Batatyachi Chaal]

  1. home
  2. Books
  3. बटाट्याची चाळ [Batatyachi Chaal]

बटाट्याची चाळ [Batatyachi Chaal]

4.33 2780 82
Share:

चाळ संस्कृतीची नेटकी मांडणी चाळीत राहणाऱ्यांची...

Also Available in:

  • Amazon
  • Audible
  • Barnes & Noble
  • AbeBooks
  • Kobo

More Details

चाळ संस्कृतीची नेटकी मांडणी चाळीत राहणाऱ्यांची सुखंदुःखं, आचार विचार, सणवार, सर्वांना सामावून घ्यायची वृत्ती आणि पोटात असलेली उदंड माया ह्या सगळ्याचं समर्पक जिवंत चित्र ह्या पुस्तकात पुलंनी उभं केलं आहे. चाळसंस्कृती संपून ब्लॉक संस्कृती येण्याची चाळकऱ्यांना वाटणारी भीती सार्थ वाटते आणि अंतर्मुख करते.

  • Format:Paperback
  • Pages:172 pages
  • Publication:1958
  • Publisher:Mauj Prakashan Gruh
  • Edition:25th Edition
  • Language:mar
  • ISBN10:817486833X
  • ISBN13:9788174868336
  • kindle Asin:817486833X

About Author

P.L. Deshpande

P.L. Deshpande

4.29 19395 566
View All Books