वडार वेदना
वडार जमातीतील सर्वच माणसे प्रचंड अंगमेहनत करणारी आहेत....
Also Available in:
- Amazon
- Audible
- Barnes & Noble
- AbeBooks
- Kobo
More Details
वडार जमातीतील सर्वच माणसे प्रचंड अंगमेहनत करणारी आहेत. जमिनीतील उत्तम प्रतीचा दगड बाहेर काढून भारतमातेच्या मंदिराचा पाया या समाजातील लोकांनी मजबूत केला. मोठमोठे वाडे, घरे, किल्ले यांना दगड पुरविण्याचे आणि बांधकामाचे अशी दोन्ही कामे अत्यंत कष्टाने ज्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून केली त्या वडार समाजाच्या घराचा, शिक्षणाचा आणि माणूस म्हणून जगण्याचा साधा प्रश्नदेखील या स्वतंत्र भारतातील लोकशाहीच्या राज्यकर्त्यांनी सोडविला नाही. तेव्हा त्यांची परिस्थिती आजही बदललेली दिसत नाही. याउलट आता तर त्यांच्या हातातील हा व्यवसायही नव्या तंत्रज्ञानाने काढून घेतल्याने त्यांची फार मोठी पिछेहाट झाली आहे. समाजकारणात आणि राजकारणात हा समाज म्हणावा तसा लोकसंख्येच्या दृष
- Format:
- Pages: pages
- Publication:
- Publisher:
- Edition:
- Language:mar
- ISBN10:
- ISBN13:
- kindle Asin:B078Z87487









