चिनी मातीतील दिवस
Share:
चीनसारख्या देशात तेही पहिल्यांदा परदेशात जायचं या...
Also Available in:
- Amazon
- Audible
- Barnes & Noble
- AbeBooks
- Kobo
More Details
चीनसारख्या देशात तेही पहिल्यांदा परदेशात जायचं या कल्पनेनेच माझे मन आनंदाने शहारून आले. आदिवासी, मागासवर्गीय, विमुक्त, भटक्या जमातीच्या परंपरा, संस्कृती व त्यांचे साहित्य यावर माझा पेपर पाठवून दिला. फुले-आंबेडकर यांच्या विचारप्रेरणेतून लिहिलेले ते भाषण चीनच्या लोकांना फार आवडले. भारत-चीन संस्कृतीमध्ये किती साम्य आहे याचे प्रत्यक्ष दर्शन मला चीनमध्ये घडले.....
- Format:Paperback
- Pages:96 pages
- Publication:
- Publisher:दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.
- Edition:
- Language:mar
- ISBN10:8172945078
- ISBN13:
- kindle Asin:8172945078









